
GDC&A and CHM examination
सोलापूर/श्रीराम देवकते : शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी. डी. सी. ॲन्ड ए बोर्ड) यांचेकडून घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी. डी. सी. ॲन्ड ए) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी. एच. एम.) परिक्षा दिनांक 23, 24 व 25 मे 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. परीक्षा, 2025 साठी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. 17 मार्च 2025 रोजी रात्री 8.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच बँकेमध्ये चलनाने भरणा करण्याची मुदत दि. 24 मार्च 2025 रोजी बँकेच्या कामकाजाच्या वेळेपर्यंत करण्यात आलेली आहे.
अमेरिकेच्या “या” महिला अधिकाऱ्यावर चीन का झाले फिदा?
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला, ई ब्लॉक, जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार संपर्क साधावा असे सहकारी संस्थेचे जिल्हा यांनी सांगितले.