ट्रम्प आणि जेलेंस्कीमधील वादावादीनंतर इतके देश युक्रेनच्या समर्थनात पुढे आले

सहदेव खांडेकर : व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर जेलेंस्की यांच्यात जोरदार वादावादी झाली. जेलेंस्की व्हाइट हाऊसमधून बाहेर पडताच युक्रेनचे लोक आपल्या देशाच्या राष्ट्रप्रमुखांच्या समर्थनात पुढे आले आहेत. जेलेंस्कींना देशाच्या हिताची रक्षा करणारा म्हटलं आहे. सोबतच युरोपातील अनेक देशांनी जेलेंस्कीच समर्थन केलय. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ट्रम्प आणि … Continue reading ट्रम्प आणि जेलेंस्कीमधील वादावादीनंतर इतके देश युक्रेनच्या समर्थनात पुढे आले