शिक्षकांचा पगार न दिल्याने हायकोर्टाचा दणका : जि.प.सीईओंचे वेतन स्थगित

सोलापूर/ श्रीराम देवकते : मा.मुंबई उच्च न्यायालयाने सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) वेतन स्थगित करण्याचे आदेश आहेत. वेळेत शिक्षकांचे वेतन न दिल्याने मा.मुंबई उच्च न्यायालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.  मा.न्यायमूर्ती रवींद्र घुगे, मा. न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. संबंधित शिक्षकांनी आठ महिन्यांहून अधिक काळ काम करूनही वेतनासाठी संघर्ष करावा … Continue reading शिक्षकांचा पगार न दिल्याने हायकोर्टाचा दणका : जि.प.सीईओंचे वेतन स्थगित