आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना केली निधीसाठी मागणी

मुंबई/सहदेव खांडेकर : राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विधानभवनात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. सांगोला तालुक्यातील माण नदीवरील ११ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. ११ बंधाऱ्यांचे मोठे नुकसान झाले, बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची गरज माण नदीवरील पुरामुळे या ११ बंधाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले … Continue reading आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना केली निधीसाठी मागणी