उन्हाळ्यात घटतंय दूध उत्पादन ? ‘हे’ करा आणि वाढवा

उन्हाळा सुरू होताच उष्णतेचा त्रास केवळ माणसांनाच नाही, तर प्राण्यांनाही जाणवतो. विशेषतः दूध उत्पादक जनावरांवर याचा मोठा परिणाम होतो. तापमान वाढल्याने जनावरांची चयापचय प्रक्रिया मंदावते, ते आळशी होतात आणि दूध उत्पादन घटते. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात त्यांच्या जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जनावरांचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन जनावरांना थंड आणि सावलीत ठेवणे आवश्यक आहे. शक्य असल्यास झाडांची … Continue reading उन्हाळ्यात घटतंय दूध उत्पादन ? ‘हे’ करा आणि वाढवा