मुंबई : जिंकलो होsss राजेहो तुमच्या ताकदीवर जिंकलो, सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आझाद मैदानावर एक मराठा, लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय,गणपती बाप्पा मोरया.. अशी घोषणाबाजी करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील आझाद मैदान परिसरात पाटील पाटील… या घोषणांनी परिसर दुमदुमला आहे.
पाहा संपूर्ण GR :




