देश- विदेशसांगोला
विद्येविना मती गेली…!, महात्मा फुले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…!

Mahatma Jyotiba Phule Jayanti 2025 wishesh in Marathi : महात्मा ज्योतिबा फुले यांची 11 एप्रिल 2025 जयंती साजरी केली होत आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त् त्यांना विनम्र अभिवादन…!
स्त्री शिक्षणाचे प्रणेते
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।

ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात,
काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात..
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
सौजन्य : आर.ए.बनकर, (संस्थापक)