Mahatma Jyotiba Phule Jayanti: महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या जयंतीनिमित्त् त्यांना विनम्र अभिवादन…!

महात्मा फुले यांचे महान कार्य
महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी महाराष्ट्रातील सातारा येथे झाला. एक समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक होते ज्यांनी आपले जीवन शोषितांच्या शिक्षणासाठी आणि उत्थानासाठी तसेच अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेच्या निर्मूलनासाठी समर्पित केले.
1848 मध्ये ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींसाठी एक शाळा उघडली, जी भारतातील महिला शिक्षणाच्या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल होते. त्यावेळी पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी त्यांनी एक महत्त्वपूर्ण मोहीम देखील सुरू केली होती. यासह त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले. त्यांचे जीवन हे आदर्शवत जीवन होते. त्यांना जयंतीनिमित्त शत शत नमन..!

स्वार्थ वेगवेगळी रूपं धारण करतो,
कधी जातीचा तर कधी धर्माचा,
धर्म महत्त्वाचा नाही, माणुसकी असली पाहिजे..
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
सांगोला अर्बन को-ऑप. बँक लि; सांगोला.
शाखा : मुख्य शाखा, सांगोला, अकलूज, कमलापूर,आटपाडी, पंढरपूर, सांगोला शहर, महुद बु।।, माढा
डॉ. प्रभाकर ए. माळी (संस्थापक चेअरमन),
श्री. राजन द. चोथे (व्हाईस चेअरमन)
सीए के.एस.माळी चेअरमन, (बोर्ड ऑफ मॅनेजमेंट)
सर्व संचालक मंडळ कर्मचारी वर्ग
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!