सांगोला

महात्मा बसवेश्वर महाराज जयंती साजरी


सांगोला/प्रतिनिधीः  शहीद जवान संस्थेच्या वतीने भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती नेहरू चौक, सांगोला येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सुरुवातीला विष्णूचे सहावे अवतार भगवान परशुराम यांच्या प्रतिमेस श्री संदेश पलसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस डॉ. मानस कमलापूरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी डॉ. मानसकमलापूरकर यांनी महात्मा बसवेश्वरांच्या जीवन परिचय करून दिला यावेळी कुमार कुलकर्णी, ओंकार कुलकर्णी,

मंगेश कुलकर्णी, सिताराम महिमकर, काशिनाथ ढोले, अजिंक्य घोंगडे, प्रतीक घोंगडे, निलेश ताकभाते, तेजस कुलकर्णी, ओंकार उकळे, डॉ. सागर कांबळे, पियुष घोंगडे मान्यवर व शहीद जवान संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button