महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा भोंगळ कारभार? विद्यार्थ्यांच्या सर्टिफिकेटमध्ये घोटाळा

पुणे/रोहित हेगडे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत महाराष्ट्र आणि गोवा राज्यात जीसीसी-टीबीसी म्हणजेच कॉम्प्युटर टायपिंग तसेच मॅन्युअल टायपिंग या परीक्षा वर्षातून दोन टर्ममध्ये घेतल्या जातात. शासकीय क्षेत्रासाठी अत्यंत आवश्यक असलेली टायपिंग परीक्षा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही वर्षांत परीक्षा परिषदेमध्ये अनेक घोटाळे उघड झाले आहेत. राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार उघडकीस आले असून, काही … Continue reading महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा भोंगळ कारभार? विद्यार्थ्यांच्या सर्टिफिकेटमध्ये घोटाळा