गुंठेवारीचा तिढा सुटला! १-२ गुंठे जमिनीची खरेदी-विक्री आता शक्य?

मुंबई/सहदेव खांडेकर : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने गुंठेवारी जमिनीच्या खरेदी-विक्रीवरील निर्बंध शिथिल करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे 1-2 गुंठे जमिनीची खरेदी-विक्री करणे शक्य होणार आहे. सर्वसामान्यांना मोठा दिलासा : या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रखडलेले जमिनीचे व्यवहार मार्गी लागणार आहेत. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांच्या गरजेनुसार लहान भूखंड खरेदी करणे शक्य … Continue reading गुंठेवारीचा तिढा सुटला! १-२ गुंठे जमिनीची खरेदी-विक्री आता शक्य?