सांगोला महाविद्यालयात कायदेविषयक विधीज्ञ संघ व विधी सेवा समिती मार्फत मार्गदर्शन शिबिर

सांगोला/विशेष प्रतिनिधी : महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रबोधनासाठी दि 24 फेब्रुवारी 2025 रोजी तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ संघ सांगोला यांच्यावतीने कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी सांगोला न्यायालयाच्या न्यायाधीश मा.श्रीमती बी. एम. पोतदार (प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी,सांगोला) या उपस्थित होत्या. तर विधिज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड. श्री. आर. पी. चव्हाण, मा.एस.व्ही.चव्हाण मॅडम (उपनिरीक्षक,सांगोला पोलीस स्टेशन) व सांगोला … Continue reading सांगोला महाविद्यालयात कायदेविषयक विधीज्ञ संघ व विधी सेवा समिती मार्फत मार्गदर्शन शिबिर