सिंहगड कॉलेज महाविद्यालयाचा खेडभाळवणीत श्रमसंस्कार शिबीराचा समारोप
पंढरपूर/ विशेष प्रतिनिधी : एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोर्टी, पंढरपूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत खेडभाळवणी, ता.पंढरपूर येथे विशेष श्रमसंस्काराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिराच्या सुरुवातीपासूनच आम्ही गावासाठी विविध उपक्रम राबवले – स्वच्छता मोहीम, जनजागृती, लहान मुलांसाठी खेळ, वृक्षारोपण, दंतचिकित्सा, डोळे तपासणी मोफत शिबीर, महिलांचे … Continue reading सिंहगड कॉलेज महाविद्यालयाचा खेडभाळवणीत श्रमसंस्कार शिबीराचा समारोप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed