कोल्हापूरचे हॉकीपटू चमकले! आंध्रप्रदेश येथील नागरी सेवा हॉकी स्पर्धेसाठी ११ खेळाडूंची निवड

कोल्हापूर/राजू मुजावर : आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे होणाऱ्या अखिल भारतीय नागरी सेवा हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनाच्या संघात कोल्हापूरच्या ९ खेळाडूंची निवड झाली आहे. ही स्पर्धा केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी आयोजित केली जाते, ज्यामध्ये शासनाच्या विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होतात.  महाराष्ट्र राज्याच्या १८ सदस्यीय संघात कोल्हापूरचे ९ खेळाडू निवडले गेले आहेत,ही कोल्हापूरसाठी अभिमानास्पद गोष्ट … Continue reading कोल्हापूरचे हॉकीपटू चमकले! आंध्रप्रदेश येथील नागरी सेवा हॉकी स्पर्धेसाठी ११ खेळाडूंची निवड