irrigation scheme
सोलापूर : शेतकऱ्यांनी “प्रति थेंब अधिक पीक” या राष्ट्रीय कृषि विकास (irrigation scheme) योजनेचा लाभ घेण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती आणि जमातींमधील शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन व तुषार सिंचनासाठी विशेष निधी उपलब्ध करण्यात आला आहे.(irrigation scheme)
या योजनेअंतर्गत १५ जून २०२५ ते ३० जून २०२५ या कालावधीत विशेष मोहिम राबवण्यात येणार असून, (irrigation scheme)यासाठी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. (irrigation scheme)कृषि आयुक्तांच्या आदेशानुसार ही योजना प्रभावीपणे अंमलात आणली जात आहे.
या संधीचा लाभ घेऊन आपल्या (irrigation scheme) शेतीसाठी पाण्याचा शाश्वत आणि प्रभावी वापर करावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. (irrigation scheme) योजना आणि अर्ज प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी स्थानिक कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा.
