सांगोला शहरातील एका शाळा-महाविद्यालयाचे गडबड-घोटाळे? सत्य येणार जनतेसमोर…!

सांगोला शहरातील वासुद रोडयेथील एक जुनी शाळा-महाविद्यालय आहे. पण या संस्थेत सचिवांचा चालतो कारभार, असा आरोप जनता करते? या शाळा-महाविद्यालयातील गडबड-घोटाळे, गैरप्रकार, विद्यार्थ्यांची शैक्षणिक लूट, महिला शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय, अत्याचार, भांडण, तंटा, शिवीगाळ, विद्यार्थ्यांना नाहक त्रास, दमदाटी-धमक्या देण्याचा प्रकार अशा विविध घटनांची माहिती “इन पब्लिक न्यूज”, (‘आवाज सर्वसामान्यांचा’)  हे सर्वसामान्यांचे डिजिटल मीडिया हाऊस करणार … Continue reading सांगोला शहरातील एका शाळा-महाविद्यालयाचे गडबड-घोटाळे? सत्य येणार जनतेसमोर…!