सांगोला शहरातील एका शाळा-महाविद्यालयाचे गडबड-घोटाळे? सत्य येणार जनतेसमोर…!
आता घुमणार 'आवाज सर्वसामान्यांचा'!! पाहा “इन पब्लिक न्यूज”!

सांगोला शहरातील वासुद रोडयेथील एक जुनी शाळा-महाविद्यालय आहे. पण या संस्थेत सचिवांचा चालतो कारभार, असा आरोप जनता करते?
या शाळा-महाविद्यालयातील गडबड-घोटाळे, गैरप्रकार, विद्यार्थ्यांची शैक्षणिक लूट, महिला शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय, अत्याचार, भांडण, तंटा, शिवीगाळ, विद्यार्थ्यांना नाहक त्रास, दमदाटी-धमक्या देण्याचा प्रकार अशा विविध घटनांची माहिती “इन पब्लिक न्यूज”, (‘आवाज सर्वसामान्यांचा’) हे सर्वसामान्यांचे डिजिटल मीडिया हाऊस करणार उघड, येणार जनतेसमोर सत्य!
तुमच्याकडे कोणत्याही गैरप्रकाराचे व्हिडिओ, फोटो व माहिती असेल तर त्वरित आमच्या 820 883 2983 या WhatsApp क्रमांकावर पाठवा. तुमची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल. “इन पब्लिक न्यूज” करणार सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर घेऊन येणार.
आता घुमणार ‘आवाज सर्वसामान्यांचा’!! पाहा “इन पब्लिक न्यूज”!
आताच आमचे Social Media Follow करा : www.inpublicnews.com
Search करा – inpublicnews : Facebook , YouTube , WhatsApp , Instagram , Snapchat , Twitter , LinkedIn , Threads , Telegram