पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाची इस्त्रो, हैद्राबाद येथे औद्योगिक भेट

पंढरपूर/हेमा हिरासकर  : संगणक शास्त्र आणि अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्ष  व तृतीय वर्ष  वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो, हैदराबाद येथे शैक्षणिक अभ्यास दौ-याचे आयोजन करण्यात आले. एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी पंढरपूर येथील एकूण 87 विद्यार्थी आणि 5 प्राध्यापकांनी या शैक्षणिक भेटीत सहभाग घेतला. ही भेट विद्यार्थ्यांना इस्रोच्या अत्याधुनिक संशोधन, उपग्रह प्रणाली आणि अंतराळ तंत्रज्ञानाबद्दल प्रत्यक्ष माहिती … Continue reading पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाची इस्त्रो, हैद्राबाद येथे औद्योगिक भेट