India AI Mission : भारत जगात लवकरच होणार AI चा राजा, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी रणनीती  

इन पब्लिक न्यूज/विशेष वृत्त : (PM Modi at AI Summit ) आगामी युग हे कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) चालणारे असेल, आणि ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णतः जाणून आहेत. त्यामुळेच त्यांच्या फ्रान्स दौऱ्यात त्यांनी AI समिटमध्ये सहभाग घेतला. मात्र, त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे AI बद्दल त्यांनी तयार केलेला भव्य योजनांचा आराखडा, जो अमेरिका आणि चीनलाही आश्चर्यचकित करणारा … Continue reading India AI Mission : भारत जगात लवकरच होणार AI चा राजा, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी रणनीती