Income Tax : नवीन आयकर विधेयक, हे असतील महत्त्वाचे बदल

इन पब्लिक न्यूज/ विशेष प्रतिनिधी : भारतात 60 वर्षे जुना असलेल्या आयकर कायद्यात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला असून, आगामी 2025-26 च्या बजेटमध्ये नव्या आयकर विधेयकाची घोषणा होणार आहे. या नव्या विधेयकात आयकर दर, स्लॅब, आणि टीडीएस (TDS) नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत.  नवीन आयकर कायदा काय सांगतो नवीन आयकर कायदा तयार करण्यासाठी केवळ 6 … Continue reading Income Tax : नवीन आयकर विधेयक, हे असतील महत्त्वाचे बदल