सोलापूर / प्रतिनिधी : नियोजन भवन येथे जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी व समस्यांचे निवारण करण्यासाठी पालकमंत्री कार्यालय निर्माण करण्यात आलेले आहे.
याच ठिकाणी पालकमंत्री महोदय यांच्यासाठी सुसज्ज दालन तयार करण्यात आलेले असून या दालनाचे उद्घाटन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते आज झाले.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे.
या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही.
जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल.
- संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560