‘मी येसूवहिनी’ एक हृद्य सांगितिक अभिवाचनाचा रविवारी प्रयोग

कोल्हापूर/महेश गायकवाड : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे बंधू बाबाराव यांनी आपले सर्वस्व देशासाठी अर्पण केले. दोघांनाही अंदमान येथील काळ्या पाण्याची शिक्षा झाली. तरीही एवढ्या संकटकाळात त्यांच्या कुटुंबातील महिलांनी असीम त्याग केला. मनोधैर्य टिकवून ठेवले. बाबाराव सावरकरांच्या पत्नी येसुवहिनी यांनी सगळ्या कुटुंबाला धीर दिला. स्वातंत्र्यवीर सावरकर तर त्यांना मातेसमान सन्मान, आदर देत असत. त्या काळातील त्यांची … Continue reading ‘मी येसूवहिनी’ एक हृद्य सांगितिक अभिवाचनाचा रविवारी प्रयोग