प्रवीण शिवपुजे : नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या उत्तर सभेदरम्यान शहाजीबापू पाटील यांनी वरिष्ठ भाजप नेत्यांवर बोलत असताना सांगितले की कोणत्याही वरिष्ठांनी माझे काम थांबवले नाही मला त्यांनी आत्तापर्यंत मदत केली परंतु सांगोला शहरातील खालचे भाजप मात्र माझ्या विरोधात कटकारस्थान करत आहे नगरपालिका निवडणुकीमध्ये मला त्यांनी एकटं पडलं राज्यात सत्ताधारी पक्षात मैत्री पक्ष असताना सांगोल्यात मात्र हे चित्र उलट पाहायला मिळत आहे.

