इतिहास विभागातील विद्यार्थ्याची शिवकालीन शस्त्र प्रदर्शनास भेट

सांगोला/विशेष प्रतिनिधी : शिवप्रेमी तरुण मंडळ यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून बार्शी येथील  शस्त्र संग्रहक माधवराव देशमुख यांचे एकविराई मर्दानी आखाडा यांचे शिवकालीन शस्त्राचे  2 दिवस प्रदर्शन आयोजित केले होते.याप्रदर्शनामध्ये सांगोला महाविद्यालयातील इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी भेट देऊन शिवकालीन विविध शस्त्रांची माहिती जाणून घेतली. यामध्ये विविध प्रकारच्या तलवारी, पट्टा, दांडपट्टा, ढाल, वाघनखे,बिचवा, कट्यार, फरशा, गोफण, बाण, गोळे, जाळीचे चिलखत,चावी किल्ली, मराठा ढाल कासवाच्या पाठीचा,राजाराणी खंजीर, त्रिमुखी खंजीर चंद्रभान, कट्यारी,  पट्टा आणि … Continue reading इतिहास विभागातील विद्यार्थ्याची शिवकालीन शस्त्र प्रदर्शनास भेट