सांगोला महाविद्यालयातील इतिहास विभागाची ऐतिहासिक सहल!

सांगोला/विशेष प्रतिनिधी : सांगोला महाविद्यालयातील इतिहास विभागामार्फत चालू शैक्षणिक वर्षातील ऐतिहासिक अभ्यास सहलीचे नियोजन करण्यात आले होते.या नियोजानांतर्गत विभागातील एकूण २४ विद्यार्थी व दोन प्राध्यापक यांनी सहलीमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये दिनांक ७ फेब्रुवारी रोजी कोकणातील निसर्ग पर्यटन तसेच ऐतिहासिक ठिकाणांना भेटी दिल्या.   दिवेआगर येथील निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला तसेच कोकणातील शेती विषयक … Continue reading सांगोला महाविद्यालयातील इतिहास विभागाची ऐतिहासिक सहल!