
सांगोला : सिंहगड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले सरांच्या मोठ्या भगिनी व सांगोला नगरपालिकेचे नगरसेवक श्री. गजानन विठोबा बनकर व श्री. भीमराव विठोबा बनकर यांचे मातोश्री कै. अनुसया विठोबा बनकर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली
ॐ शांती