देश- विदेशआरोग्य

अचानक नाही येत हार्ट अटॅक! अटॅकपूर्वी शरीर देतं हे महत्त्वाचे 5 संकेत


विशेष प्रतिनिधी: आजकाल लहान वयातच हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, हा अटॅक अचानक येत नाही त्यापूर्वी शरीर काही संकेत देत असते. दुर्दैवाने, ही लक्षणे आपण दुर्लक्षित करतो, जे जीवघेणे ठरू शकते.

हार्ट अटॅक येण्याची प्रमुख कारणं

जंक फूड  जसे की चीज, बर्गर, समोसे, मैद्याचे पदार्थ यामध्ये असलेली सॅच्युरेटेड फॅट्स हानिकारक चरबी शरीरात एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढवतात. हे कोलेस्ट्रॉल हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साठून त्या अरुंद करतात आणि पुढे जाऊन हार्ट अटॅकचा धोका निर्माण होतो.

हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसणारी 5 महत्त्वाची लक्षणे:

  1. छातीत अधूनमधून दुखणे किंवा जडपणा जाणवणे
  2. हात, खांदा, मान किंवा जबड्यात वेदना होणे
  3. श्वास घ्यायला त्रास होणे, थोडं चालल्यानंतर दम लागणे
  4. अचानक घाम येणे, थंडी वाजून घाम फुटणे
  5. अत्यंत थकवा जाणवणे, एरवीपेक्षा जास्त अशक्त वाटणे

काय करावे?

जर ही लक्षणं दिसली, तर त्वरित हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. याशिवाय, आहार, व्यायाम आणि झोपेच्या सवयींमध्ये सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे.

LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!
लगेचsssMissCall करा आणि Join व्हा!
फोन : 820 883 2983


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button