सोलापूर जिल्ह्यातील पहिला शिलालेख : यादव राजा महादेवराव यांचे मंदिर दान

सांगोला/महेश लांडगे : यादव राजा महादेवराव यांच्या कारकिर्दीतील सोलापूर जिल्ह्यात सापडलेला पहिला शिलालेख प्रकाशझोतात आला आहे. सांगोला तालुक्यातील महिम गावातील एसटी बस स्थानकाच्या पाठीमागे असलेल्या एका भिंतीवर हा शिलालेख आडवा ठेवलेला आहे. हा शिलालेख इसवी सन १२६९ मधील असून, त्यावर कोरीव अक्षरात यादव राजा महादेवराव यांनी मंदिरासाठी दिलेल्या २० गद्यान दानाची नोंद आहे. शक ११९१, … Continue reading सोलापूर जिल्ह्यातील पहिला शिलालेख : यादव राजा महादेवराव यांचे मंदिर दान