अर्रर्र..”हे” तर रोजच आहे, विद्यार्थी म्हणतात…,न्यू इंग्लिश स्कूल,ज्यू.कॉलेज येथील शिक्षकांमध्ये तुंबळ हाणामारी

सांगोला/विशेष प्रतिनिधी : सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल,ज्युनिअर कॉलेज या संस्थेमध्ये शिक्षकांमध्येच नेहमीच धूसपूस सुरू असते. एकमेकांना अर्वाच्य भाषेत बोलणे, शिवीगाळ करणे असे प्रकार तर नित्यनियमांचे  आहेत. यावर संस्थापक, सचिव व इतर संस्थेतील सदस्याकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. दरम्यान हे असले प्रकार यांना माहीत असून देखील ते झोपलेले आहेत का? असा सवाल पालकांनी केला … Continue reading अर्रर्र..”हे” तर रोजच आहे, विद्यार्थी म्हणतात…,न्यू इंग्लिश स्कूल,ज्यू.कॉलेज येथील शिक्षकांमध्ये तुंबळ हाणामारी