दूध अनुदान योजनेत शेतकऱ्यांची निराशा, निधी वितरणास विलंब का?

दूध अनुदान योजनेसंदर्भात राज्य सरकारने ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीसाठी गायीच्या दूध खरेदीवर प्रतिलिटर सात रुपये अनुदान जाहीर केले होते. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल, अशी अपेक्षा होती. सांगली जिल्ह्यातील ५ कोटी ४ लाख ८५ हजार ८९७ लिटर दूध खरेदीसाठी एकूण ३५ कोटी ३१ लाख ७१ हजार २८ रुपये अनुदान मंजूर करण्यात आले … Continue reading दूध अनुदान योजनेत शेतकऱ्यांची निराशा, निधी वितरणास विलंब का?