देश- विदेशमनोरंजन

फोटो पाहून चाहते घायाळ! मानसी नाईकचा ग्लॅमरस अंदाज सोशल मीडियावर तुफान व्हायरल


विशेष प्रतिनिधी: मराठमोळी अभिनेत्री आणि डान्सिंग क्वीन मानसी नाईक पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

आकर्षक ड्रेस, स्टायलिश पोझ आणि आत्मविश्वासपूर्ण अदा यामुळे हे फोटो काही तासांतच व्हायरल झाले.

मानसीच्या नव्या फोटोशूटला नेटिझन्सकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, तिच्या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजींचा पाऊस पडत आहे.

‘बगाड वाजला’ आणि ‘टाक टाक’ यांसारख्या गाण्यांमधील दमदार परफॉर्मन्समुळे ओळख मिळवलेली मानसी अभिनयासोबतच तिच्या डान्स स्टाईलसाठीही प्रसिद्ध आहे.

LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!
लगेचsssMissCall करा आणि Join व्हा!
फोन : 820 883 2983


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button