देश- विदेशमहाराष्ट्र

पंजाब आर्मीमध्येही “इन पब्लिक न्यूज”चे फॅन! राष्ट्रहितातील रिपोर्टिंग तुफान गाजलं! प्रत्येक बातमीत रोख-ठोक सत्य!

जगात वाजतो ‘इन पब्लिक न्यूज’चा डंका!


विशेष वृत्त / इन पब्लिक न्यूज : दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या निर्घृण हल्ल्याला भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूर! या ऑपरेशनमध्ये भारताने पाकिस्तानातील नऊ दहशतवादी अड्ड्यांचा आणि मोरक्या दहशतवाद्यांचा खात्मा केला.

या निर्णायक कारवाईनंतर देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या कणखर भूमिकेचं कौतुक झालं. पहलगाम हल्ला”,  कुछ तो बडा होगा,” “भारत-पाकिस्तान युद्ध?” “ऑपरेशन सिंदूर,” “पंतप्रधान नरेंद्र मोदींचं धाडसी पाऊल,” “जगाचा भारताला पाठिंबा” , अशा अनेक चर्चांमध्ये इन पब्लिक न्यूज’चे विश्लेषण, ब्रेकिंग आणि रिपोर्टिंग गाजले.

जगात वाजतो ‘इन पब्लिक न्यूज’चा डंका!

अल्पावधीत “इन पब्लिक न्यूज”  ही डिजिटल मीडिया संस्था दहा पेक्षा अधिक देशांमध्ये प्रसारित होते, आणि महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, व दिल्लीसह प्रत्येक जिल्ह्यात मोठा प्रभाव दिसून येत आहे.

भारताच्या सर्जिकल रिपोर्टिंगला सशस्त्र सलाम!

पंजाब आर्मीमधून ‘इन पब्लिक न्यूज’च्या बातम्यांची दखल घेण्यात आली. विशेष म्हणजे ऑपरेशन सिंदूरमध्ये सक्रिय भूमिका बजावणाऱ्या पंजाब आर्मीमधून इन पब्लिक न्यूजचा वृत्तनिवेदन “महत्त्वाचं” असल्याचं म्हटलं आहे.

ऑपरेशननंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या शौर्याला सलाम केला. सैनिकांच्या कल्याणासाठी त्यांनी तब्बल ५०,००० कोटींचं विशेष पॅकेज जाहीर केलं, ज्यामुळे देशाच्या संरक्षण व्यवस्थेला भक्कम आधार मिळाला आहे.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button