“कोण लागतो औरंग्या तुमचा?” हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे : एकनाथ शिंदे कडाडले

छत्रपती संभाजीनगर/विशेष प्रतिनिधी : औरंगजेबाच्या कबरीच्या हटवण्याची मागणी वाढत आहे. छत्रपती संभाजीनगर जवळील खुल्दाबाद येथे स्थित असलेल्या या कबरीच्या संदर्भात राजकीय वाद सुरू आहे. नागपुरात या मुद्यावरून उसळलेल्या हिंसाचारात अनेक वाहने पेटवण्यात आली आणि पोलिसांवर दगडफेक झाली, ज्यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत सुमारे ५० जणांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती … Continue reading “कोण लागतो औरंग्या तुमचा?” हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे : एकनाथ शिंदे कडाडले