August 23, 2025

1 thought on “शिक्षकांच्या पगारावर डल्ला मारणाऱ्या संस्थाचालकांवर ईडीकडून होणार चौकशी : अजित पवार

  1. प्रायव्हेट कॉलेजमध्ये अगदी म्हटलं तर 99% कॉलेजमध्ये पगार घ्या आणि द्या . ही पॉलिसी तंत्रनिकेतन, इंजिनिअरिंग, फार्मसी ,आयटीआय या सर्व कॉलेजमध्ये चालू आहे कोणी कंप्लेंट केली तर त्याच्या नोकरीवर गदा येते त्याला टार्गेट केली जाते अजून त्याची मानसिक आर्थिक सामाजिक दृष्ट्या पिळवणूक केली जाते त्यामुळे लोक या मार्गात पडत नाहीत यावर TAP.NAP सारखी संघटना खूप आवाज उठवते परंतु सरकार त्याला जास्ती सपोर्ट करत नाही. कारण सरकार मध्ये बसलेले सर्व भ्रष्टाचारी संस्थाचालक आहेत.
    अजित दादा बोलले हे किती सत्य होईल याची पण मोठी शंकाच आहे.
    धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *