भारताच्या शेजारील “या” देशात भूकंपाचा हादरा!

अफगाणिस्तन : भारताचा शेजारील देश पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. रविवारी हा भूकंप अफगाणिस्तानात आला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.2 इतकी नोंदवण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, हा भूकंप रविवारी सकाळी 11 वाजून 50 मिनिटं 29 सेकंदांनी आला. रान्या राव तुरुंगातच राहणार, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला! जमिनीपासून 138 किलोमीटर खोलीवर केंद्र … Continue reading भारताच्या शेजारील “या” देशात भूकंपाचा हादरा!