देश- विदेशसांगोला

भाऊसाहेब रुपनर यांना जनतेने भरभरुन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा….!


वाढदिवस विशेषसामाजिक, शैक्षणिक आणि लोककल्याणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या भाऊसाहेब रुपनर यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वसामान्य जनतेपासून ते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.

भाऊसाहेब रुपनर यांनी अनेक वर्षांपासून समाजसेवेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवक घडले असून, शेतकरी, विद्यार्थी, महिला वर्गासाठी त्यांनी केलेल्या कार्यांची दखल घेण्यात आली आहे.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. विविध गावांमधून, संस्थांकडून, कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर प्रेमाचा ओघ उमटला.

“आपल्या नेतृत्वाखाली समाजाला दिशा मिळतेय, तुमचे आरोग्य आणि आयुष्य सुख-समृद्ध होवो,” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

‘इन पब्लिक न्यूज’ परिवाराकडून भाऊसाहेब रुपनर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा – “आपले आयुष्य निरोगी, यशस्वी आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरो!


शुभेच्छुक : फॅबटेक फाउंडेशन, फॅबटेक उद्योग समूह, फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, फॅबटेक मल्टीस्टेट, स्पोरकॉन टेक्सटाईल


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button