Pune Rape Case :  बसचा वाहक असल्याची बतावणी करत आरोपीने केला अत्याचार              

पुणे/विशेष प्रतिनिधी : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने स्वतःला बसचा वाहक असल्याचे सांगून पीडित तरुणीची फसवणूक केली आणि तिच्यावर अत्याचार केला. या संदर्भात बसच्या चालकाने पोलिसांना जबाब दिला असून, स्वारगेट ते सोलापूर जाणारी ही बस विनावाहक होती, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आरोपीने बनाव … Continue reading Pune Rape Case :  बसचा वाहक असल्याची बतावणी करत आरोपीने केला अत्याचार