
विशेष प्रतिनिधी : पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठात एजंटकडून सध्या थैमान सुरु आहे. (Education) शासनाचे जीआर आणि नियमाप्रमाणे काम हे पैशाच्या हव्यासापोटी लाखोंचा पगार असताना स्वतःच्या तुंबड्या भरून घेण्यासाठी एजंट मार्फत गैरव्यवहार करण्याचे सुरु असल्याचे बोलले जात आहे. (Education)
शिक्षणाचा काळाबाजार की स्वतःचा फायदा की विद्यार्थी,प्राध्यापकांची लूट? हे सत्य जनतेसमोर येणे गरजेचे नाही का?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठातील (Education) अधिकाऱ्यांची एक साखळी आहे ती फक्त पैशाच्या मागे लागली असून प्रत्येक कामात टक्केवारी घेण्यात शिक्षण क्षेत्रातील हे महाशय व्यस्त आहेत का असा सवाल केला जात आहे? (Education)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठात काही प्राध्यापकांचे Ref.PAHSUS/ARD/T.A.-2/CIS/23-24/2696 Date : 30/03/2024 व Ref.PAHSUS/ARD/T.A.-2/CIS/23-24/1639 Date : 22 /02/2024 या आधारे मोठा गैरप्रकार प्रकार समोर आला आहे. (Education) यामध्ये सुरुवातीला प्राध्यापकांचे काम केले जाते यानंतर यांना वाटते म्हणून कारणे देऊन नंतर त्यांचे काम थांबवले जाते. हे फक्त यांच्या सोयीने नुकसान करण्यासाठी तिथे जाऊन कामं करतात की काय? सतत मिटिंगची कारणे देत फक्त नुकसान,नागक त्रास देण्यासाठी काम करतात की काय?(Education)
वरिष्ठांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठात एजंटचा थैमान घातला असून प्रत्येक काम हे एजंट मार्फतच केले जाते. कारण ह्या एजंट कडून लाखो रुपये गोळा करून तुंबड्या भरल्या जातात. जर यांना पैसे दिले नाहीत तर मात्र हे अधिकारी मा.कोर्टाच्या देखील आदेशाला न जुमानता उलट-सुलट कामे करून नाहक त्रास देण्याचा प्रकार उघड झाला आहे. अशा या शिक्षणाच्या पवित्र मंदिरातील गैरप्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर अटक करून यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी प्राध्यापकांनी केली आहे. (Education)
इन पब्लिक न्यूजने विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता जाणीवपूर्वक अधिकारी भेटत नाहीत. फोन केला तरी फोन उचलत नाहीत यांना नेमकी भीती कशाची? असा सवाल मात्र अनुउत्तरीत राहतो. या पवित्र मंदिरात यांनी मांडला आहे का स्वतःचा धंदा? यांना किती पैसे हवे आहेत आणि फक्त पैशासाठी चालले आहे का सर्व असा सवाल देखील प्राध्यापकांनी, विद्यार्थ्यांनी केला आहे. (Education)