धक्कादायक! सोलापूर विद्यापीठात एक कोर्स अनं ४ कोटी १ लाख ६० हजारांची अफरातफर? अधिकाऱ्यांकडून लुट ?

सोलापूर/विशेष प्रतिनिधी : पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठ विद्यार्थ्यांकडून कोर्स फीच्या नावाखाली जवळपास ४ कोटी १ लाख ६० हजारांची प्रत्येक सेमिस्टरला अफरातफर करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांवर सक्ती, पण कोणताही फायदा होत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सक्तीचा कोर्स करून घेतला जात आहे. यामध्ये प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून या कोर्ससाठी जास्तीचे पैसे घेतले जातात … Continue reading धक्कादायक! सोलापूर विद्यापीठात एक कोर्स अनं ४ कोटी १ लाख ६० हजारांची अफरातफर? अधिकाऱ्यांकडून लुट ?