डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयात तुफान खडाजंगी? झोपलेल्या संस्थाचालकांना जागे होण्याही गरज !
सांगोला : डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयात गेल्या काही दिवसांपासून संस्थाचालक,प्राचार्य,शिक्षक यांच्यामध्ये तणाव वाढलेला दिसून येतोय. प्राचार्य, शिक्षक आणि कर्मचारी यांच्यात टोकाचे वारंवार वाद होत आहेत. एवढेच नाही तर वादाचे रूपांतर अनेकदा शिवीगाळ आणि मारहाणीतही झाले आहे. शिक्षणासाठी समर्पित असलेल्या या संस्थेत अशा घटना घडणे ही चिंतेची बाब आहे असे प्राध्यापकांनी इन पब्लिक न्यूजशी बोलताना सांगितले. शिक्षण … Continue reading डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयात तुफान खडाजंगी? झोपलेल्या संस्थाचालकांना जागे होण्याही गरज !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed