मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशनानंतर पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर, ‘काय’ देणार जिल्ह्याला?

सोलापूर/श्रीराम देवकते : राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे शनिवार, दिनांक 29 मार्च 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 29 मार्च 2025 रोजी सकाळी 10:20 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.25 वाजता हेलिकॉप्टरने तुळजापूर जिल्हा धाराशिव कडे प्रयाण. सकाळी 11:45 वाजता तुळजापूर येथून हेलिकॉप्टरने पंढरपूर जिल्हा सोलापूर कडे प्रयाण. … Continue reading मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशनानंतर पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर, ‘काय’ देणार जिल्ह्याला?