छत्रपती संभाजी नगर तलाव  व किल्ला  परिसर सतर्कता भाग घोषित

सोलापूर दि.15 (जि मा का) -: सोलापूर महानगरपालिका हद्दीतील छत्रपती संभाजी नगर तलाव परिसर व किल्ला परिसर येथील कावळे, घार व बगळा  या पक्षांमध्ये अनैसर्गिक मरतूक होती, म्हणून दिनांक 10 मार्च 2025 रोजी त्याचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील लॅबला  पाठविण्यात आलेले होते. सदरचे नमुने बर्ड फ्लू (H5N1) लक्षणे असल्याचे आढळून आल्याने  हा परिसर  सतर्कता भाग … Continue reading छत्रपती संभाजी नगर तलाव  व किल्ला  परिसर सतर्कता भाग घोषित