CET परीक्षेतील रॅकेटचा पर्दाफाश, २२ लाखांची डील करताना चौघे अटकेत
मुंबई/विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रातील CET (सामाईक प्रवेश परीक्षा) यात मोठा घोटाळा उघडकीस आला असून, टक्केवारी वाढवण्यासाठी प्रत्येकी २२ लाख रुपये घेण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली असून, मुख्य सुत्रधार हे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. स्पॅम कॉलद्वारे विद्यार्थ्यांची फसवणूक … Continue reading CET परीक्षेतील रॅकेटचा पर्दाफाश, २२ लाखांची डील करताना चौघे अटकेत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed