सांगोला
-
सख्ख्या भावाचे पक्के प्रेम; बंधुप्रेमाची ह्रदय द्रावक कहानी, लहान भावाच्या दुःखाने मोठ्या भावाने सोडले प्राण
मंगळवेढा / प्रतिनिधी: मंगळवेढा शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आजारी असलेल्या आपल्या लहान भावाच्या निधनाचे वृत्त समजताच मोठ्या भावालाही…
Read More » -
“ना आमदार, ना खासदार…” सांगोल्यातील शेतकऱ्यांसाठी वरुणराजा ठरला तारणहार!
सांगोला / प्रतिनिधी: सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याअभावी भयंकर संकटाचा सामना करावा लागत असतानाच, रात्री झालेल्या जोरदार पावसाने काहीसा दिलासा दिला.…
Read More » -
सांगोल्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त
सांगोला/महेश लांडगे : पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलिसांनी मौजे मेडशिंगी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत…
Read More » -
Breaking News: सांगोला पोलिसांची मोठी कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ३ वाहनांवर धाड, ८.२४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
सांगोला/महेश लांडगे : सांगोला पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई करत ८.२४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक…
Read More » -
सांगोला तालुक्यात खळबळजनक घटना; २२ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेऊन केला जीवनाचा अंत
सांगोला/प्रतिनिधी: कराडवाडी कोळा (ता. सांगोला) येथे एका २२ वर्षीय तरुणाने अज्ञात कारणामुळे घरासमोरील शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन…
Read More » -
पंचशतावरी जलसंवर्धन प्रकल्प निसर्ग अर्पण सोहळा संपन्न
सांगोला : महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या जलसंवर्धन पंधरवड्या निमित्त येथील माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्था सांगोला या सामाजिक संस्थेने जलसंवर्धन पंधरवड्यानिमित्त…
Read More » -
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना,वेळेचा सदुपयोग हीच यशाची खात्री : मयुरेश कोळेकर
सांगोला/प्रीतीनिधी : फॅबटेक टेक्निकल कॅम्पस अंतर्गत, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च महाविद्यालयामधील सिव्हील इंजिनिअरिंग विभाग आयोजित “नगररचना विभागातील अभ्यासक्रम आणि परीक्षा”…
Read More » -
फॅबटेक पॉलिटेक्निकचे घवघवीत यश; सिव्हिल विभागातील ११ विद्यार्थ्यांची कोलब्रो कंपनीत निवड
सांगोला/ प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यात तंत्र शिक्षणात आघाडीवर असलेल्या फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या ११ विद्यार्थ्यांची ‘कोलब्रो’…
Read More » -
एसटी बसच्या अपघातानंतर चालकास दमदाटी; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
सांगोला / प्रतिनिधी: एसटी बसच्या अपघातानंतर चालकाला दमदाटी व शिवीगाळ करत बस पुढे जाण्यापासून रोखल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा…
Read More » -
दि आर्ट ऑफ लिविंग परिवार सांगोला व तहसील कार्यालय सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने दि आर्ट ऑफ लिविंग चे प्रणेते श्री श्री रविशंकर जी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
सांगोला / प्रतिनिधी: दि आर्ट ऑफ लिविंग परिवार सांगोला आणि तहसील कार्यालय सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने दि आर्ट ऑफ लिविंगचे…
Read More »