सवाल जनतेचा : शेकापला जाहिरातीचे लागले आहेत का डोहाळे? चुकीची माहिती देऊन करत आहेत का जनतेची फसवणूक?

विशेष वृत्त : शेकापचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख गेल्या निवडणुकीत निवडून आले आणि पुन्हा तालुक्यात लालबावटा फडकला. लाल...