विशेष प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तब्बल 9 वर्षांनी होत असून सांगोल्यात पहिल्याच दिवशी राजकारणाचे तापमान...
शैक्षणिक
सांगोला नगरपालिका : निवडणुकीची रणधुमाळी 10 नोव्हेंबरपासून सुरु होत असतानाच शेकाप पक्षामध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. स्वर्गीय...
एमपीएससी राज्यसेवा परीक्षेत सांगोल्याचा अभिमान : डॉ. हिमालय घोरपडे यांचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक!
एमपीएससी राज्यसेवा परीक्षेत सांगोल्याचा अभिमान : डॉ. हिमालय घोरपडे यांचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक!
विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षेत डॉ. हिमालय बाळकृष्ण घोरपडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दुसरा...
सांगोला : सांगोला महाविद्यालयामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची...
सांगोला : शिक्षण अन् नोकरी आणि करिअर या गोष्टी खुप महत्वपूर्ण आहेत. नोकरी, करिअर हे वैयक्तिक कौशल्य,...
अधिसभा व व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचा अवमान? कुलगुरू,प्रकुलगुरू यांना खडेबोल सुनावत उसळला संतापाचा ज्वालामुखी! विशेष प्रतिनिधी :...
“अहो, जरा ऐकता का! आमचं आयुष्य तुमच्या आडमुठेपणामुळे वेठीस धरून नुकसान करता काय?” : असा संतापजनक सवाल...
सांगोला/प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे खुप मोठे नुकसान झाले. या पावसामुळे...
जिल्ह्यात शेतकरी उध्वस्त असताना काडीची मदत नाही, परंतु होतीय लाखोंची उधळण ? : संतप्त पूरग्रस्त सोलापूर/प्रतिनिधी :...
सांगोला / प्रतिनिधी: सांगोला महाविद्यालयामधील संगणकशास्त्र विभागातील प्रा. जिब्राईल ईलाही बागवान, प्रा. गणेश अरुण पैलवान, प्रा. अश्विनी रामचंद्र पवार, प्रा. कुमारी पूनम छगन हेटकळे हे चार प्राध्यापक विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली च्या संलग्नतेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या स्टेट एलिजि बिलिटी टेस्ट(सेट) मध्ये पात्र झाले आहेत. सदर परीक्षेत महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. सुरेश भोसले व सांगोला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने यशस्वी प्राध्यापकांचे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. महाविद्यालयातील शिक्षकांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्षबाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष तात्यासाहेब केदार व प्रा.पी.सी. झपके, खजिनदार .नागेश गुळमिरे, सचिव अॅड. उदय(बापू) घोंगडे, सहसचिव साहेबराव ढेकळे संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्य, प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडूनही प्राध्यापकांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच सदर यशाबद्दल सर्व स्तरावरून सर्व यशस्वी प्राध्यापकांचे अभिनंदन होत आहे.
