काय ते नवच ! वॅलेंटाईन डेसाठी बॉलीवूडच्या अभिनेत्रींचा ग्लॅमरस लुक..!

इन पब्लिक न्यूज/हेमा हिरासकर :  वॅलेंटाईन वीक जवळ येत आहे आणि अनेक मुली आपल्या परफेक्ट लुकसाठी तयारीला लागल्या आहेत. जर तुम्हाला यंदा काही खास आणि स्टायलिश लुक हवा असेल, तर बॉलीवूड सेलिब्रिटींप्रमाणे शिमरी ड्रेस ट्राय करू शकता. बॉलीवूडच्या अभिनेत्रींना त्यांच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच पसंती दिली जाते. त्यांचे ट्रेंडिंग आउटफिट्स अनेक मुली फॉलो करतात. अशातच वॅलेंटाईन … Continue reading काय ते नवच ! वॅलेंटाईन डेसाठी बॉलीवूडच्या अभिनेत्रींचा ग्लॅमरस लुक..!