पीएम किसान ॲप्लीकेशनपासून सावध रहा : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले

सोलापूर/राहुल कोळेकर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पी.एम.किसान यादी किंवा पी.एम.किसान ॲप या मॅसेजची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील रक्कम गायब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फसव्या पीएम किसान ॲप्लीकेशनपासून सावध रहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे. सोलापूर विभागीय हातमाग … Continue reading पीएम किसान ॲप्लीकेशनपासून सावध रहा : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले