दहावीच्या पेपरमध्ये कॉपी होणार नाही याची दक्षता घ्यावी : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर/श्रीराम देवकते : जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक तालुक्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र तसेच कॉपीबाबत तक्रार येणाऱ्या परीक्षा केंद्रावर अधिक लक्ष ठेवावे. जिल्ह्याच्या 11 तालुक्यातील 184 परीक्षा केंद्रावर 65,585 विद्यार्थी दहावीच्या परीक्षा देत आहेत. कॉपी, गर्दी व अन्य कारणासाठी जिल्ह्यातील 76 परीक्षा केंद्र संवेदनशील आहेत. तर 5 मार्च गणित भाग 1, … Continue reading दहावीच्या पेपरमध्ये कॉपी होणार नाही याची दक्षता घ्यावी : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed