Rohit Hegade
"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे.
या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही.
जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल.
- संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560
हॅटसन प्रा. लि. शिरशीवर शेतकरी व कामगारांची गंभीर आरोपांची सरबत्ती! शिरशी/प्रतिनिधी : हॅटसन प्रा. लि. शिरशी या...
माहूर/प्रतिनिधी : महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतजमिनी...
अक्कलकोट/प्रतिनिधी : महिनाभर चाललेल्या पावसामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या काळात...
सांगोला / प्रतिनिधी: सांगोला महाविद्यालयामधील संगणकशास्त्र विभागातील प्रा. जिब्राईल ईलाही बागवान, प्रा. गणेश अरुण पैलवान, प्रा. अश्विनी रामचंद्र पवार, प्रा. कुमारी पूनम छगन हेटकळे हे चार प्राध्यापक विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली च्या संलग्नतेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या स्टेट एलिजि बिलिटी टेस्ट(सेट) मध्ये पात्र झाले आहेत. सदर परीक्षेत महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. सुरेश भोसले व सांगोला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने यशस्वी प्राध्यापकांचे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. महाविद्यालयातील शिक्षकांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्षबाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष तात्यासाहेब केदार व प्रा.पी.सी. झपके, खजिनदार .नागेश गुळमिरे, सचिव अॅड. उदय(बापू) घोंगडे, सहसचिव साहेबराव ढेकळे संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्य, प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडूनही प्राध्यापकांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच सदर यशाबद्दल सर्व स्तरावरून सर्व यशस्वी प्राध्यापकांचे अभिनंदन होत आहे.
सांगोला/प्रतिनिधी : फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालय आणि पुणे येथील साॅफ्टटेक सोल्युशन...
सोलापूर/प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर आहे. अनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे गावे पाण्याखाली गेली असून, लाखो हेक्टर...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी भेट घेत...
सोलापूर : आपण बदलतोय तसाच निसर्गही बदलत आहे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीला महापूर आला...
सोलापूर : अतिवृष्टीमुळे सीना नदीला महापूर आला. या पुराच्या पाण्यामुळे सोलापूर–विजयपूर महामार्गावरील हत्तूर गावाजवळील रस्ता पाण्याखाली गेला....
